Search This Blog

*यंदा कृषी विद्यापीठातून ९ विद्यार्थी UPSC च्या अंतिम निकालात झळकले आहे- हि भविष्यातील उज्वल यशाची नांदी आहे-सर्वांचे अभिनंदन-*


*यंदा कृषी विद्यापीठातून ९ विद्यार्थी UPSC च्या अंतिम निकालात झळकले आहे- हि भविष्यातील उज्वल यशाची नांदी आहे-सर्वांचे अभिनंदन-*




Successful AGRICOS in UPSC Exam:


1. Yatish Deshmukh (IPS) AIR 159
2. Vikrant More (AIR 430)
3. Prasad Menkudale (AIR 692)
4. Dinesh Honmane ( AIR 679)
5. Amit Shinde, IFoS (AIR 701)
6. Nilesh Shinde (AIR 753)
7. Hemant Patil (AIR 696)
8. Ganesh Tengle
9. Akshay Bhorde (IFoS)



Hearty Congrats to All.


  *स्वप्ने विसरली असल्यास*
👇




🏼

*अनेकांनी आता शिक्षक,पोलीस शिपाई, क्लार्क, बॅक ऑफिस जॉब ,Engineers, UPSC MPSC Gr B अथवा तत्सम जॉब घेऊन UPSC MPSC चे IAS,DY Coll जॉब विसरले असल्यास, २०१९ चे अटेम्प्टस देण्यासाठी आतापासून तयारी करा. कराल हि,पण म्हणता ना हवा तेवढा उत्साह, हुरूप, सातत्य राहील कि नाही ह्या शंकांपायी अनेकदा यश मिळत नाही*



🇮


*आता काही वरिष्ठ अधिकारी व शिक्षक मिळून एक अभिनव कार्यक्रम राबविणार आहे-ज्यामुळे आपले स्वप्न गाठण्यासाठी किमान एकदा जोरदार प्रयत्न तुम्ही कराल*

*आठवड्याचे/पंधरवढ्याचे अभ्यासाचे टार्गेट्स दिले जाईल*





 *ह्यावर आधारित एक टेस्ट असेल*




 *प्रत्येकाला एक मेंटॉर दिला जाईल, जे तुम्हाला मोटिवेट करत राहतील*




 *तरुण वयात केला असता तेवढा अभ्यास करून घेण्याचा उद्देश आहे*




 *UPSC साठी GS चे किमान ५०० उत्तरे लिहून घेण्याचा उपक्रम आहे, MPSC राज्यसेवेसाठी व Combine क्लास-२ साठी तर दर पंधरवड्याला परीक्षा*





*हे सर्व घरबसल्या- कोणताही क्लास ना लावता*

*UPSC साठी इंग्लिश नोट्स, व इतर परीक्षांसाठी पुस्तके /नोट्स सांगितले जाईल- नोट्स तयार करून घेतली जाईल*





*संपूर्ण कोर्स साठी नियमित क्लासपेक्षा खूप कमी फी असेल, पण results कैक पटींनी चांगला*





*खूप निवडक विद्यार्थी निवडले जाणार असल्या घाई करा, कोर्स १ मे २०१८ ला सुरु होईल*

🔛





*इच्छुकांनी आपले नाव,गाव,शिक्षण,वय व कोणती परीक्षा देणार हि माहिती Whatsapp क्रमांक ९९३००७५२९५ वर सांगावी* 💐


*For more details Pl fill the forms, all will be contacted before 1st May*
https://goo.gl/forms/uJlgKKZ7IcOBMrpE3
   



Post a Comment

0 Comments