नमस्कार मित्रहो ,
MPSC ने पुन्हा एकदा आपल्याला धक्का दिलच....पण याची पूर्व कल्पना आपल्याला आधी होती.As I had told in classroom, we were hinted of this.
I have planned for u as खालील प्रमाणे वर्ग असतील .
२९ जानेवारी २०१२ ते ४ मार्च २०१२- राज्यसेवा मुख्य परीक्षा मार्गदर्शन वर्ग ( इंग्रजी (पेपर-२) व पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रमातील अर्थशास्त्र /राज्यघटना अभ्यासक्रम सह बुद्धिमत्ता चाचणी वर्ग घेतले जातील. याचा फायदा येणाऱ्या पी एस आय / एस टी आय परीक्षांनाही निश्चित होईल
११ मार्च २०१२ ते २० मे २०१२ - राज्यसेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्ग ( सराव परीक्षा सह )
१७ जून ते १५ ऑगस्ट २०१२ - राज्यसेवा मुख्य परीक्षा मार्गदर्शन वर्ग ( सराव परीक्षा सह )
याबाबतीत चे वर्ग मराठीतून होतील..... शंका निरसन साठी २६ जानेवारीला दु २.३० वा दामोदर हॉल ,परळ येथे या...
Team SANKALP IAS FORUM,
0 Comments